🎉 स्नेहसंमेलन २०२६ — नोंदणी सुरू | रक्तदान शिबिर | प्रतिबिंब २०२६ आता उपलब्ध! 🎉 Snehasanmelan 2026 — Registration Open | Blood Donation Camp | Pratibimb 2026 Now Available!
LPBMW Logo
लेवा पाटीदार भातृ मंडळ, वाकड Leva Patidar Bhatru Mandal, Wakad LPBMW · Pune · Est. 2022
🏆 Reg No: PUNE/0000787/2024  ·  वाकड, पुणे

लेवा पाटीदार भातृ मंडळ, वाकड, पुणे Leva Patidar Bhatru Mandal. Wakad, Pune.

एकता · सेवा · प्रगती Unity · Service · Progress

|| समाजाचे बदलतेरूप — एकत्र, सक्षम, उज्ज्वल || "Reflecting Society — Together, Empowered, Bright"

0
सदस्य परिवार
Member Families
0
स्नेहसंमेलने
Gatherings
0
रक्तदान युनिट्स
Blood Units
0
स्थापना वर्ष
Founded

Since

2022

वर्षा पासुंची एकात्मता

Year of Unity

वाकड परिसरात लेवा समाजाची उपस्थिती
— आता संपूर्ण पुणे शहरात

Leva community's presence in Wakad area
— now across all of Pune city

120+
समाज मंडळे
जगभर
Mandals
Worldwide
आमच्याबद्दल
About Us

एकत्र, सक्षम, समर्थ समाज

Together, Empowered, Progressive Community

लेवा पाटीदार भातृ मंडळ, वाकड ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. वाकड, तथावडे, विशाल नगर, थेरगाव आणि संपूर्ण पुणे शहर परिसरातील लेवा समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leva Patidar Bhatru Mandal, Wakad is a registered social organisation committed to uniting Leva community members across Wakad, Tathawade, Vishal Nagar, Thergaon and complete area of Pune.

७ ऑगस्ट २०२२ रोजी पहिल्या स्नेहसंमेलनापासून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण पुणे शहरात पसरला आहे. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांद्वारे आम्ही समाज बंधन दृढ करत आहोत.

Started on 7 August 2022 with the first Snehasanmelan, this journey has now spread across all of Pune city through cultural, social, educational and service-oriented initiatives.

🎭सांस्कृतिक कार्यक्रमCultural Events
🩸रक्तदान शिबिरेBlood Donation
📚शैक्षणिक मार्गदर्शनCareer Guidance
💼व्यावसायिक नेटवर्कBusiness Network
🎨बालविकास उपक्रमChild Development
👴ज्येष्ठ नागरिक सन्मानSenior Citizen Honor
कार्यकारिणी व समिती
Executive Committee

आमचे नेतृत्व

Our Leadership

समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारी समर्पित टीम — कार्यकारिणी, सक्रिय कार्यकर्ते व संपादकीय समिती.

A dedicated team working for the community's bright future — Executive Board, Active Volunteers & Editorial Committee.

Dr. Ashok Chaudhari
डॉ. श्री. अशोक तुकाराम चौधरी
अध्यक्ष
President
Dhananjay Rane
श्री. धनंजय राणे
उपाध्यक्ष
Vice President
Gaurav Bhangale
श्री. गौरव प्रमोद भंगाळे
सचिव
Secretary
Girish Bharambe
श्री. गिरीश भारंबे
सहसचिव
Joint Secretary
Chandan Mahajan
श्री. चंदन प्रदीप महाजन
खजिनदार
Treasurer
Nilesh Dhande
श्री. निलेश धांडे
सह-खजिनदार
Joint Treasurer
चारुलता पाटील
सौ. चारुलता पाटील
सदस्य
Member
श्री. जीवन बोरोले
श्री. जीवन बोरोले
सदस्य
Member
श्री. पराग धांडे
श्री. पराग धांडे
सदस्य
Member
सौ. स्मिता कोल्हे
सौ. स्मिता कोल्हे
सदस्य
Member
श्री. विजय फालक
श्री. विजय फालक
सदस्य
Member
श्री. उल्हास पाचपांडे
श्री. उल्हास पाचपांडे
सदस्य
Member
श्री. वैभव चौधरी
श्री. वैभव चौधरी
सदस्य
Member
श्री. वैभव फेगडे
श्री. वैभव फेगडे
सदस्य
Member
श्री. आकाश भंगाळे
श्री. आकाश भंगाळे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. अतुल चौधरी
श्री. अतुल चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
सौ. गायत्री चौधरी
सौ. गायत्री चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
जागृती फेगडे
सौ. जागृती राणे-फेगडेे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
कल्याणी झोपे-भारंबे
सौ. कल्याणी झोपे-भारंबे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
डॉ. श्री. पीयूष चौधरी
डॉ. श्री. पीयूष चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
रक्षा चौधरी
सौ. रक्षा भंगाळे-चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
डॉ. संगीता चौधरी
डॉ. सौ. संगीता अशोक चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
सौ. सपना बढे
सौ. सपना बढे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
सौ. मोनाली फालक
सौ. मोनाली फालक
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. अंकुश चौधरी
श्री. अंकुश चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. गुणेश महाजन
श्री. गुणेश महाजन
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
डॉ. शितल पाटील
डॉ. शितल पाटील
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. राहुल झांबरे
श्री. राहुल झांबरे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
डॉ. श्री. पराग किनगे
डॉ. श्री. पराग किनगे
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. जयंत चौधरी
श्री. जयंत चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. भालचंद्र चौधरी
श्री. भालचंद्र चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
श्री. विवेक चौधरी
श्री. विवेक चौधरी
सक्रिय कार्यकर्ते
Active Volunteer
सौ. रक्षा भंगाळे-चौधरी
सौ. रक्षा भंगाळे-चौधरी
संपादक
Editor
सौ. कल्याणी झोपे-भारंबे
सौ. कल्याणी झोपे-भारंबे
सह-संपादक
Co-Editor
सौ.जागृती राणे-फेगडे
सौ. जागृती राणे-फेगडे
सह-संपादक
Co-Editor
डॉ. सौ. शीतल भंगाळे-पाटील
डॉ. सौ. शीतल भंगाळे-पाटील
सह-संपादक
Co-Editor
श्री. गिरीश भारंबे
श्री. गिरीश भारंबे
सह-संपादक
Co-Editor
डॉ. श्री. पीयूष अशोक चौधरी
डॉ. श्री. पीयूष अशोक चौधरी
प्रूफ रीडिंग
Proof Reading
आमचा प्रवास

स्नेहसंमेलनांच्या आठवणी

Memories of Our Gatherings

२०२२ पासून आजपर्यंतच्या स्नेहसंमेलनांच्या काही अविस्मरणीय क्षणांची झलक.

A glimpse of unforgettable moments from our Snehasanmelans since 2022.

स्नेहसंमेलन
Snehasanmelan

आमचा प्रवास

Our Journey

दरवर्षी एकत्र येणे, ओळख वाढवणे आणि समाज बंध दृढ करणे — हीच आमची परंपरा.

Coming together every year, building connections and strengthening community bonds — our tradition.

ऑगस्ट २०२२

पहिले स्नेहसंमेलन 🎉

1st Snehasanmelan 🎉

वाकड परिसरातील पहिल्या स्नेहसंमेलनात ५०० हून अधिक सदस्य उपस्थित. हळदी-कुंकू, मनोरंजन, ओळख-परेड — एक अविस्मरणीय सुरुवात.

Over 500 members attended Wakad's first Snehasanmelan. Haldi-kunku, entertainment, and introduction parade — an unforgettable beginning.

👥 500+ उपस्थिती📍 वाकड
जानेवारी २०२३

दुसरे स्नेहसंमेलन 🌸

2nd Snehasanmelan 🌸

मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजन. रनवे शो, हळदी-कुंकू सोहळा आणि ५५०-६०० सहभागी. 'टीम दार' यशस्वी.

Organised on the auspicious occasion of Makar Sankranti. Runway show, Haldi-kunku and 550–600 participants. 'Team Dar' successful.

👥 550-600 उपस्थिती🌸 मकरसंक्रांती
जानेवारी २०२४

तिसरे स्नेहसंमेलन ✨

3rd Snehasanmelan ✨

हळदी-कुंकू उत्सव, ज्येष्ठांचा सन्मान, फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा.

Haldi-kunku festival, senior citizen honour, fashion show and various cultural events. Ram Mandir Pran Pratishtha celebration.

🎭 विविध सांस्कृतिक कार्यक्रम🙏 राम मंदिर प्राण प्रतिष्ठा🙏 ज्येष्ठ नागरीक सन्मान
फेब्रुवारी २०२५

चौथे स्नेहसंमेलन 🏆

4th Snehasanmelan 🏆

७०० - ८०० उपस्थिती! भव्य टीम दार, हळदी-कुंकू, डॉक्टर सन्मान आणि डिजिटल मीडिया. पुण्यात नवीन मैलाचा दगड.

700–800 attendees! Grand Team Dar, Haldi-kunku, Doctor felicitation and digital media. A new milestone in Pune.

👥 700-800 उपस्थिती🏅 डॉक्टर सन्मान
जानेवारी २०२६

पाचवे स्नेहसंमेलन 🌟

5th Snehasanmelan 🌟

स्नेहसंमेलन २०२६ — आपले स्वागत आहे! प्रतिबिंब मासिक, रक्तदान शिबिर आणि भव्य कार्यक्रम.

Snehasanmelan 2026 — You are welcome! Pratibimb magazine, blood donation camp and grand programme.

👥 900-1000 उपस्थिती📖 प्रतिबिंब २०२६🏅 कर्तुत्ववान महिला सन्मान
आमचे उपक्रम

समाजासाठी सेवाभावी कार्य

Community Service Initiatives

🩸

रक्तदान शिबिरे

Blood Donation Camps

२०२२ पासून दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित. आजपर्यंत २२०+ युनिट रक्तदान.

Annual blood donation camps since 2022. Over 220+ units donated so far.

📚

करिअर मार्गदर्शन

Career Guidance

दहावी व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शिष्यवृत्ती माहिती.

Expert guidance and scholarship information for students after 10th and 12th standard.

🎨

बालविकास उपक्रम

Child Development

मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, गणपती सजावट स्पर्धा — सुप्त कलागुण ओळखण्यास प्रोत्साहन.

Drawing competitions and Ganpati decoration contests to nurture children's hidden talents.

💼

व्यावसायिक नेटवर्क

Business Network

समाजातील व्यावसायिकांना प्रोत्साहन, एकमेकांकडून खरेदी-विक्री व व्यावसायिक वाढीसाठी परस्पर सहकार्य.

Supporting community entrepreneurs through mutual trade and collaboration for business growth.

🌿

Eco-Friendly उपक्रम

Eco-Friendly Drive

EEE (Eco-friendly, Economic, Easily Available) तत्त्वावर आधारित पर्यावरणपूरक डिजिटल मासिक.

Digital magazine based on EEE (Eco-friendly, Economic, Easily Available) principles.

👴

ज्येष्ठ नागरिक सन्मान

Senior Citizen Honour

प्रत्येक स्नेहसंमेलनात ज्येष्ठ गणमान्य सदस्यांचा सत्कार. अध्यात्मिक व आरोग्य कार्यक्रम.

Felicitation of senior members at every Snehasanmelan along with spiritual and health programmes.

रक्तदान अभियान
Blood Donation Drive

जीव वाचवणे हीच
खरी सेवा 🩸

Saving Lives Is
True Service 🩸

२०२२ पासून दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित करून लेवा भातृ मंडळाने शेकडो लोकांना जीवनदान दिले आहे. FeverCare Centre, Synod Hospital येथे शिबिरांचे आयोजन.

Since 2022, by organising annual blood donation camps, Leva Bhatru Mandal has given life to hundreds. Camps organised at FeverCare Centre and Synod Hospital.

रक्तगट टेस्टिंग, Rh factor, S antigen सारख्या सेवाही उपलब्ध. प्रत्येक रक्तदान एक जीव वाचवते.

Services like blood group testing, Rh factor and S antigen testing also available. Every blood donation saves a life.

रक्तदानासाठी नोंदणी कराRegister for Blood Donation
❤️
एकूण Total
220+
युनिट रक्तदान
Units Donated
🩸
Sep 2022
50+
युनिट
Units
💉
Nov 2024
57
युनिट
Units
🫀
Aug 2025
57
युनिट
Units
यश · Achievements

आपल्या समाजाचे अभिमानास्पद यश

Our Community's Proud Achievements

🏛️

विधानसभेत तीन वेळा प्रतिनिधित्व

Three-time Vidhan Sabha Representation

आपल्या समाजातील नेते सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.

Leaders from our community were elected to Maharashtra Vidhan Sabha three consecutive times.

⚖️

IAS अधिकारी व प्रशासकीय नेतृत्व

IAS Officers & Administrative Leadership

महाराष्ट्र राज्यात उच्चस्तरीय प्रशासकीय पदांवर कार्यरत लेवा समाजाचे गणमान्य सदस्य.

Distinguished Leva community members serving in top administrative positions across Maharashtra.

🏆

FACRSI सन्मान

FACRSI & IMA Award

Fellowship of Association of Colorectal Surgeons of India — समाजातील वैद्यकीय तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय मान्यता.

International recognition for medical experts from our community including IMA 'Great Achiever Award 2025'.

🌍

Global Leva Samaaj

Global Leva Samaaj

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह जगभर १२०+ मंडळे कार्यरत. Leva Samaaj going Global!

120+ Mandals active worldwide across Maharashtra, Gujarat, Rajasthan and beyond!

🪷
लेवा
प्रतिबिंब
Leva Pratibimb
"समाजाचे बदलरूप"
२०२६
वार्षिक मासिक · Annual Magazine

प्रतिबिंब २०२६

लेवा पाटीदार भातृ मंडळाचे वार्षिक मासिक "प्रतिबिंब" हे समाजाच्या प्रवासाचे जिवंत दर्पण आहे. EEE तत्त्वावर आधारित पूर्णतः डिजिटल स्वरूपात सादर.

Leva Patidar Bhatru Mandal's annual magazine "Pratibimb" is a living mirror of the community's journey. Presented entirely in digital format based on EEE principles.

या वर्षीच्या अंकात ४०+ लेख, कविता, चित्रकला आणि समाजाच्या यशोगाथा. प्रत्येक पान एक नवी प्रेरणा!

This year's edition features 40+ articles, poems, artwork and community success stories. Every page, a new inspiration!

🏥 आरोग्य📖 साहित्य🎨 कला💡 AI तंत्रज्ञान🩸 रक्तदान👩 महिला शक्ती🧒 बालपण🌿 पर्यावरण💎 सोने-हिरे🏡 पालकत्व
अंक मागवण्यासाठी संपर्क कराContact to Get Your Copy
संपर्क करा · Contact

आमच्याशी जोडून घ्या

Get In Touch

सदस्यत्वासाठी, उपक्रमांसाठी, रक्तदानासाठी किंवा कोणत्याही प्रश्नासाठी आमच्याशी संपर्क करा.

Contact us for membership, initiatives, blood donation or any queries.

📍
पत्ता · Address
वाकड, पिंपरी-चिंचवड, पुणे — ४११०५७
✉️
ईमेल · Email
contact@lpbmw.in
💬
WhatsApp
व्हॉट्सॲप ग्रुप : संपर्क
Group : Join Now
💬
Facebook
फेसबुक ग्रुप : संपर्क
Group : Join Now
🏛️
नोंदणी क्र. · Reg. No.
PUNE/0000787/2024

संदेश पाठवा

Send a Message